
दोंडाईचातील आदिती पाटीलचा जेईई परीक्षेत देशात ३८०वा रँक
दोंडाईच्यातील आदिती हेमराज पाटील हिने जेईई परीक्षेत देशभरातून ३८०वा रँक मिळवून मोठे यश मिळवले आहे. तिच्या या यशाबद्दल संपूर्ण शहरात आनंद आणि कौतुकाचे वातावरण आहे.आदिती ही साई कला हॉस्पिटलचे संचालक डॉ. हेमराज पाटील आणि डॉ. जयश्री पाटील यांची कन्या आहे. ती के. व्ही. टि. आर स्कूल, शिरपूर येथे शिक्षण घेते . तिच्या मेहनतीमुळे आणि जिद्दीमुळे…