
कुसुंबा गाव आता सीसीटीव्हीच्या नजरेत..परिवर्तन पॅनलच्या लोकसहभागातून गावात बसवणार 30 सीसीटीव्ही कॅमेरे
कुसुंबा गावात मंगळवारी मध्यरात्री स्वामी समर्थ कॉलनी परिसरात चोरांनी घरफोडी करून घरातून सोन्याचा लाखोंचा ऐवज लंपास झाला. या घटनेने गावात खडबड उडाली असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे . याकरिता कुसुंबा गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.मंगळवारी मध्यरात्री श्री शांतीलाल झिपरू परदेशी यांच्या घरातून सोन्याचा लाखोंचा ऐवज लंपास झाला…