निवृत्त शिक्षकांची पुंजी घेऊन चोरट्यांचा पोबारा

धुळे : प्रतिनिधी I शहरातील राजगुरु नगरात एका सेवानिवृत्त शिक्षकाचे घर फोडून चोरट्यांनी हात साफ केला. यात बारा ग्राम सोने- चांदीसह, पंधरा हजार रोख रुपये लांबवल्याचे प्रथमदर्शनी समोर आले.शहरातील प्रभाग क्रमांक एक मधील देवपूर पश्चिम पोलीस स्टेशन हद्दीत राजगुरुनगर प्लॉट नंबर 39/41 येथे सेवानिवृत्त शिक्षक मधुकर रामचंद्र धात्रक हे राहतात. रात्री चोरटयांनी घराचा काडी कोयंडा…

Read More

आधीच कोठडीत असलेल्या आरोपींना ताब्यात घेऊन पुन्हा ठोकल्या बेड्या

धुळे- ( प्रतिनिधी ) धुळे शहरा लगत सुरत बाय पास रस्त्यावर रात्री अकरा वाजेच्या सुमारास सिव्हिल हॉस्पिटलकडे जाणाऱ्या व्यक्तीस लुटणाऱ्या आरोपीना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्या कडून मुद्देमालही जप्त करण्यात आलाय. दादाभाऊ बारकू पारधी रा. कुंडाणे हे २५ जून रोजी रात्री ११ वाजता सुरत बाय पास रस्त्याने सिव्हिल हॉस्पिटलला जात असताना मागून मोटारसायकल ने आलेल्या…

Read More

दोंडाईचात चोरी करून मोबाईल विक्री करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या, महागडे पंधरा मोबाईल हस्तगत

दोंडाईचा – पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोबाईल चोरी होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या घटनांची दखल घेऊन दोंडाईचा पोलीसांनी घेऊन एका संशयिताला ताब्यात घेऊन त्यांच्याकडून महागडे पंधरा मोबाईलचा एक लाख पंधरा हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात दोंडाईचा पोलीसांना यश आले आहे…याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, मागील काही दिवसांपासून दोंडाईचा शहर परिसरातून मोबाईल होत असल्याने नागरिक हैराण झाले…

Read More

आधी आम्हाला पैसे द्या, मगच तुमचे बैल देतो, असे सांगून खंडणी मागणाऱ्या साथ जणांवर गुन्हा

नंदुरबार – आधी आम्हाला पैसे द्या, मगच तुमचे बैल देतो, असे सांगून बैलांनी भरलेले वाहन थांबवून चालकाकडून ती गाडी सोडविण्यासाठी खंडणी मागून डांबून ठेवल्याप्रकरणी मनरद ता.शहादा येथील सात जणांविरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दि.१० जुलै रोजी १० वाजेच्या सुमारास मनरद गावाजवळ शहादा-प्रकाशा रस्त्यावर मनोज काशिनाथ कोळी, निलेश मुकेश सावळे, योगेश विठ्ठल कोळी,…

Read More

माजी मंत्री डॉ.हेमंत देशमुख यांच्यासह तेरा जणांवर गुन्हा दाखल

धुळे : माजी मंत्री डॉ. हेमंत देशमुख, त्यांचे बंधू डॉ. रवींद्र देशमुख , अमित पाटील यांच्यासह १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. दोंडाईचातील एकावर प्राणघातक हल्ला झाल्याने त्यांनी हा गुन्हा दाखल केला असून संस्थेतील जुन्या वादातून हा प्रकार घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.प्रदीप कुमार भुजंगराव शिंदे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला असून त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार…

Read More

धुळ्यात चोरीच्या पाच मोटार सायंकाळी जप्त, एकाला अटक

धुळे । प्रतिनिधीचोरीस गेलेल्या पाच मोटारसायकल जप्त करतानाच एकाला अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या ही कारवाई केली.गर्दीच्या ठिकाणाहून मोटार सायकली चोरीस जाण्याच्या घटना वाढत असल्याचे बघून पोलीसानी वेगात कारवाया सुरू केल्या आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या माहिती नुसार आज 26 जून रोजी धुळे बस स्थानकाच्या आवारातील शौचालयाजवळ एक व्यक्ती…

Read More

सख्खा बाप निघाला पक्का वैरी,अवघ्या तीन वर्षाच्या चिमुकलीला संपवून नाल्यात पुरले

दिवसेंदिवस माणूस हैवान होत चालल्याची रोज नवीन उदाहरणे समोर येत आहेत. अगदी छोट्या छोट्या कारणांवरून एकमेकांना संपविण्याच्या घटना घडत आहेत. धुळे जिल्यातील शिरपूर तालुक्यात नांदर्डे येथे उघडकीस आलेली घटना तर मन हेलावून टाकणारी आहे. वन जमीन शिवारात राहणाऱ्या अनिल पावरा याने आपल्याच अवघ्या तीन वर्षाच्या चिमुकलीच्या डोक्यात लाकडी दांडका मारून तिला ठार मारले. मुलगी रडत…

Read More

शिंदखेडा पोलीस ठाण्यावर दगडफेक,वाहनाच्या काचा ही फोडल्या

शिंदखेडा (प्रतिनिधी समाधान ठाकरे,दोंडाईचा) : शिंदखेडा पोलीस ठाण्यावर शुक्रवारी रात्री उशिरा जमावाने दगडफेक केली. तसेच आवारात उभ्या असलेल्या सरकारी वाहनाच्या काचा फोडून नुकसान केले. एका संशयितांवर पोलिसांनी कारवाई करण्याऐवजी ‘आमच्या ताब्यात द्या’ असे सांगत काही जणांनी सरकारी कामात हस्तक्षेप केला. जमावाला चिथवून पोलीस ठाण्यावरच दगड-विटांचा मारा केला. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. पोलीस कॉन्स्टेबल…

Read More

धुळ्यातील निर्दयी डॉक्टरने केली भिकाऱ्यालाबेदम मारहाण

धुळ्यात फाशी पूल लगत असलेल्या एका हॉस्पिटल बाहेर खुद्द डॉक्टरनेच एका भिकाऱ्यास काठीने बेदम मारहाण केल्याचा प्रकार गुरुवारी रात्री समोर आला. परिसरातील रहिवाश्यांच्या मोठी गर्दी करून संबंधित डॉक्टरला जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता शहर पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत शांतता प्रस्थापित केली. पायाला जबर जखम झालेल्या भिकाऱ्यावर सरकारी रुग्णालयात उपचार करण्यात आले.फाशी पूल नजीक डॉ. मुकर्रम…

Read More

धडगाव शहरालगत रोहजरी पाड्यात मृतावस्थेत आढळले एक दिवसाचे अर्भक

धडगाव :- धडगाव शहरलगत असलेल्या रोहजरीपाडा परिसरामध्ये नवजात बालकाचे स्त्री जातीचे अर्भक मृत अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. लहान मुले खेळत असतांना साधारण दएक दिवसाचे हे नवजात बालकाचे अर्भक एका नाल्यालगत फेकलेल्या अवस्थेत आढळून आले. लहान मुलांच्या सांगण्यावरून हा सर्व प्रकार समोर आला असून या अर्भकाला बघण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.शहारालगतच्या रोहजरी पाडा…

Read More
Back To Top