धुळे रेल्वे स्थानकावर ‘अमृत संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन

प्रवाशांकडून मिळालेल्या सूचनांचा गांभीर्याने विचार : विभागीय व्यवस्थापक अग्रवाल भारतीय रेल्वेद्वारे राबविण्यात येत असलेल्या “विशेष अभियान 5.0” अंतर्गत भुसावळ विभागातील धुळे रेल्वे स्थानकावर आज “अमृत संवाद” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचा उद्देश स्थानकावरील पुनर्विकास कामांचा आढावा घेणे, प्रवासी सुविधांचा आकलन करणे आणि नागरिक व प्रवाशांकडून थेट सूचना घेणे असा होता. कार्यक्रमादरम्यान भुसावळ विभागाचे…

Read More

सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या बूटफेक घटनेचा साक्रीत तीव्र निषेध

साक्री (प्रतिनिधी): भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश मा. भूषण गवई यांच्यावर न्यायालयीन कार्यवाहीदरम्यान एका वकिलाने केलेल्या बूटफेकीच्या अशोभनीय प्रकाराचा साक्री तालुक्यात तीव्र निषेध करण्यात आला आहे. या घटनेमुळे न्यायसंस्थेच्या सन्मानावर गदा आल्याची भावना नागरिक आणि विविध संघटनांनी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर साक्रीतील नागरिकांच्या वतीने तहसीलदार साहेबराव सोनवणे यांच्यामार्फत महामहिम राष्ट्रपतींना निषेध निवेदन सादर करण्यात आले….

Read More

तुटपुंज्या मदतीच्या निषेधार्थ ठाकरे सेनेचे ‘हंबरडा आंदोलन’

शेतकऱ्यांना ५० हजार रुपये हेक्टरी मदतीची मागणी धुळे — अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना अपुऱ्या आणि तुटपुंज्या मदतीच्या घोषणेविरोधात आज धुळ्यात शिवसेना (ठाकरे गट)च्या वतीने जोरदार ‘हंबरडा आंदोलन’ करण्यात आले. राज्य सरकारच्या फसव्या घोषणांचा निषेध करत शेतकऱ्यांच्या न्यायासाठी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनाचे नेतृत्व ठाकरे सेनेच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांनी केले. शिवसेना कार्यालयापासून जिल्हाधिकारी…

Read More

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्या — शिवसेना (उबाठा गट)चे धरणे आंदोलन

शिंदखेडा, धुळे —अतिवृष्टी आणि चक्रिवादळामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाल्याने त्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, या मागणीसाठी आज शिंदखेडा येथे शिवसेना (उबाठा गट)च्या वतीने भव्य मोर्चा व ठिय्या आंदोलन करण्यात आले. शिंदखेडा चौफुलीपासून सुरू झालेल्या या मोर्चात शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेकडो शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चादरम्यान “शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा झालाच पाहिजे!, प्रति हेक्टर…

Read More

२३ वर्षांनंतर पुन्हा सुरू होणार पांझरा कान साखर कारखाना; ९ ऑक्टोबरला भव्य शेतकरी मेळावा

साक्री (जि. धुळे) – साक्री तालुक्यातील गेल्या २३ वर्षांपासून बंद असलेल्या पांझरा कान सहकारी साखर कारखान्याच्या पुनरुज्जीवनाला अखेर गती मिळणार आहे. येत्या गुरुवार, दिनांक ९ ऑक्टोबर २०२५ रोजी कारखाना साईटवर भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, या कार्यक्रमात कारखान्याचे स्पायका ग्रीन ऍग्रो अँड डिस्टलरी पॉवर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडे औपचारिक हस्तांतरण होणार आहे. या ऐतिहासिक…

Read More

दोन आयशर ट्रकमधून कोट्यवधी रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त!

नरडाणा पोलिसांची कारवाई धुळे : नरडाणा पोलिसांनी पहाटेच्या सुमारास केलेल्या कारवाईत दोन आयशर ट्रकमधून महाराष्ट्रात बंदी असलेला कोट्यवधी रुपये किंमतीचा गुटखा आणि पान मसाला जप्त करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दि. ७ रोजी पहाटेच्या दरम्यान नरडाणा पोलिसांना दोन संशयास्पद आयशर ट्रक दिसून आले. पोलिसांनी तत्काळ ट्रकची तपासणी केली असता, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा आणि…

Read More

जिल्ह्यातील सर्वच पाण्याचे प्रकल्प फुल; मात्र तरी देखील धुळेकरांची पाण्यासाठी वण वण

धुळे : जिल्ह्यातील सर्वच पाण्याचे प्रकल्प फुल क्षमतेने भरलेले असतानाही धुळेकरांना पाण्यासाठी वनवन फिरावे लागत आहे. शहरातील पाणीपुरवठा करणाऱ्या नववारी परिसरातील एमबीआर जलकुंभावरील व्हॉल्व नादुरुस्त झाल्याने नागरिकांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. देवपूर परिसरातील नागरिक गेल्या अनेक दिवसांपासून हा व्हॉल्व दुरुस्त करण्याची मागणी मनपा प्रशासनाकडे करीत होते. मात्र प्रशासनाने या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने अखेर दोन…

Read More

खानदेश कुलस्वामिनी एकविरा देवी मंदिरात कोजागिरी पौर्णिमेचा उत्सव संपन्न

धुळे :महाराष्ट्रातील पाचवे शक्तिपीठ आणि खानदेशातील कुलस्वामिनी श्री एकविरा देवी मंदिरात कोजागिरी पौर्णिमेचा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. या निमित्ताने देवीला ५६ भोगांचा नैवेद्य अर्पण करण्यात आला. कोजागिरी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळपासूनच देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. या दिवशी चंद्रावर आरूढ रूपातील एकविरा देवीची विशेष पूजा बांधण्यात…

Read More

निजामपूर-जैताणे येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शताब्दी साजरी

शिस्तबद्ध पथसंचलनातून देशभक्तीचा संदेश राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला शंभर वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर निजामपूर-जैताणे शहरात संघाच्या स्वयंसेवकांकडून शिस्तबद्ध आणि दिमाखदार पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले. या संचलनामुळे संपूर्ण शहरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले. संध्याकाळच्या वेळी पारंपरिक गणवेशात स्वयंसेवकांनी डोक्यावर टोपी, हातात दंड आणि नगार्‍याच्या गजरात गावातील प्रमुख मार्गांवरून संचलन काढले. संचलनाची सुरुवात ग्रामदैवत आई भवानी मंदिरापासून…

Read More

पांझरा नदीत उडी घेणाऱ्या तरुणाचा मृतदेह हेकळवाडी शिवारात सापडला

धुळे शहरातील एकवीरा देवी मंदिराजवळील पुलावरून पांझरा नदीत उडी घेणाऱ्या तरुणाचा मृतदेह अखेर सहा दिवसांनी सापडला आहे. गोपाल दगा गुरव (वय ३३) असा या तरुणाचा मृतदेह हेकळवाडी शिवारातील मांडळरोड परिसरात आढळून आला. २८ सप्टेंबर रोजी रात्री गोपाल गुरव यांनी पुराच्या पाण्यात वाहत्या पांझरा नदीत उडी घेतल्याची घटना घडली होती. त्यानंतर पोलिस आणि बचाव पथकाकडून सातत्याने…

Read More
Back To Top