शेतकरी सहकारी संघाची सर्वसाधारण सभा संपन्न
साक्री तालुका शेतकरी सहकारी संघाची ६७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. सभेत सभासदांनी अनेक मुद्दे उपस्थित केले, तर सत्ताधारी गटाने पारदर्शक कारभाराचे प्रतिपादन केले. या बैठकीत संघाच्या उत्पन्न-खर्चाचा तपशील सादर करण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी संघाचे चेअरमन शिरीष सोनवणे हे होते.या सभेत काही सभासदांनी “केवळ ठरावीक लोकांचेच सततचे बोलणे ऐकण्यासाठी आम्ही बैठकीला येतो…
