महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीने  मारली बाजी

धुळ्यात डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाजवळ  कार्यकर्त्यांचा जोरदार जल्लोष राज्यात पार पडलेल्या नगरपंचायत निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने जोरदार मुसंडी मारत 5 नगराध्यक्ष आणि 55 हून अधिक नगरसेवक निवडून आल्याने पक्षात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या यशाचे पडसाद धुळ्यातही उमटले असून, या विजयामुळे  धुळे शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती स्मारकाजवळ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जल्लोष करण्यात आला….

Read More

मंत्री जयकुमार रावल यांना मतदार संघात फटका…

शिंदखेडा नगरपंचायत निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या उमेदवार कलावती माळी यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. त्यांनी भाजपच्या उमेदवार रजनी अनिल वानखेडे यांचा ७८० मतांनी पराभव केला.ही निवडणूक मंत्री जयकुमार रावल यांच्या विधानसभा मतदारसंघातच पार पडल्याने, भाजपसाठी हा निकाल राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा धक्का मानला जात आहे.निवडणूक निकालानुसार, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या…

Read More

खळबळजनक : धुळे तालुक्यातील बोरिस गावात एकाच रात्री १५ घरफोड्या; ५० लाखांहून अधिक मुद्देमाल लंपास

धुळे तालुक्यातील बोरिस गावात एकाच रात्री सलग १५ ठिकाणी मोठ्या प्रमाणावर घरफोड्या झाल्याने संपूर्ण तालुका हादरला आहे. चोरट्यांनी आता शहरी भागापाठोपाठ ग्रामीण भागाकडे आपला मोर्चा वळवला असून, या धाडसी कारवायांमुळे पोलिस यंत्रणेलाही खुले आव्हान दिल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या घरफोड्यांमध्ये रोख रक्कम व सोन्याच्या दागिन्यांसह सुमारे ५० लाखांहून अधिक मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्याची प्राथमिक…

Read More

धुळ्यातील गुरुद्वाराचे प्रमुख संत  बाबा धीरजसिंह हत्या प्रकरण अखेर सीआयडीकडे

पोलीस अधीक्षक धिवरे यांनी दिली माहिती धुळे येथील संत बाबा धीरजसिंह खालसा यांच्या खळबळजनक हत्या प्रकरणाचा तपास अखेर राज्य गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजेच‌ सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आहे. मोहाडी परिसरातील गुरुद्वारात बाबांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्यात त्यांचा मुंबईत उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या घटनेनंतर विविध संघटना आणि नागरिकांकडून तसेच पालकमंत्री जयकुमार रावल यांच्याकडून सखोल चौकशीची मागणी…

Read More

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकावर जीव घेणा हल्ला…

अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध फिर्याद दाखल महानगरपालिका निवडणूक आचार संहिता कालावधी तसेच नाताळ व 31 डिसेंबर 2025 च्या अनुषंगाने निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क धुळे विभागाची बनावट मद्य निर्मितीच्या कारखान्यावर घडक कारवाई करतांना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकावर जीवघेणा हल्ला अज्ञात हल्ले खोरान विरुद्ध मोहाडी पोलीस स्टेशन धुळे येथे फिर्याद दाखल करण्यात आली आहे. निरीक्षक, आर.आर. धनवटे राज्य…

Read More

विभागीय कबड्डी स्पर्धेत नांद्रे आश्रमशाळेचा संघ विजयी

आदिवासी विकास विभागातर्फे खेळाडू विद्यार्थ्यांचा गौरव नाशिक विभागीय कबड्डी क्रीडा स्पर्धेत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धुळे अंतर्गत असलेल्या नांद्रे (ता.धुळे) येथील आश्रमशाळेने कबड्डी या स्पर्धेत१४ वर्षे वयोगटातून मुलांच्या संघाने विजय मिळविला. हा संघ राज्यस्तरावर नाशिक विभागाचे नेतृत्व करीत आहे. शासकीय अनुदानित आश्रमशाळा क्रीडा स्पर्धा नुकत्याच प्रकल्पस्तरावर झाल्या. त्यानंतर विजेता संघ विभागीय स्तरावर गेले. या स्पर्धा…

Read More

जातीचा दाखला काढण्यासाठी मागितले तीन लाख रुपये…

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे सिनेट सदस्य नितीन ठाकूर एसीबीच्या जाळ्यात… अनुसूचित जमाती जात पडताळणी कार्यालयातून जातीचा दाखला काढून देण्यासाठी तीन लाखांची मागणी करणाऱ्या  शिक्षका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित शिक्षकाने चार महिन्यापूर्वी लाच मागितली होती. नितीन लीलाधर ठाकूर असे या शिक्षकाचे नाव असून विशेष म्हणजे एक लाख रुपये वेतन असताना देखील त्यांनी ही लाच मागितली…

Read More

घरफोडी करणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड…

धुळे तालुका पोलीसांची धडक कामगिरी मागील महिन्यात  सकाळच्या सुमारास कुसुंबा  गावांतील तक्रारदार वसंतराव राजाराम चव्हाण यांच्या घराचे कुलूप तोडून घरातील 478000/-रुपये किंमतीचे सोने व चांदीचे दागीने व रोख रुपये कोणीतरी अज्ञात चोरटयांनी चोरुन घेवुन गेल्याने गुन्हयाची नोंद करण्यात आली होती.घरफोडी करणाऱ्या या टोळीने कुसुंबा, नेर, मोराणे, कुंडाणे, अकलाड या गावांत गेल्या दोन महिन्यात घरफोडीचे प्रकार घडले व…

Read More

मनसे तर्फे साक्री तालुक्यात युद्ध कलेचे प्रशिक्षण

१० दिवसांच्या प्रशिक्षणात दिडशेवर विद्यार्थ्यांचा सहभाग महाराष्ट्र नवनिर्माण सेना साक्री तालुका आणि प्रशिक्षक वस्ताद प्रमोद पाटील यांच्या क्रांतिवीर फिरंगोजी शिंदे मर्दानी आखाडा कोल्हापूर  यांच्या संयुक्त विद्यमाने १० दिवसांचे  शिवकालीन युद्ध कला अर्थात लाठी-काठी, दांडपट्टा व तलवार या शस्त्रांचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण  आयोजित करण्यात आले. शिबिराला काल दि.११ तारखेपासून येथील क्रिडा संकुलात मोठ्या उत्साहात सुरुवात झाली.    शिबिराचे औपचारिक उद्घाटन साक्री…

Read More

धुळे जिल्हा पत्रकार संघातर्फे पोलीस अधीक्षक धिवरेंना निवेदन .

दिव्यांग पत्रकाराबद्दल अपशब्द बोलणाऱ्या पीएसआय वर कारवाई ची मागणी. साक्री येथील दिव्यांग पत्रकार शैलेश गादेकर यांच्या विषयी ‘लंगड्या’ असा अपमानजनक शब्द वापरून हातपाय तोडण्याची धमकी देणाऱ्या पीएसआय महेश गायताड यांच्याविरुद्ध कारवाई करा अशी मागणी करीत धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, साक्री पोलीस ठाण्यातील…

Read More
Back To Top