साक्रीतील आमोडे गावात महाशिवरात्री उत्साहात साजरी
मंगलमय वातावरणात गावातून निघाली शोभायात्रा, साक्री तालुक्यातील अध्यात्मिक असलेले आमोडे गाव संपूर्ण महाराष्ट्रात आदर्श गाव म्हणून ओळखले जात आहे. या गांवात महादेवाची शिवलिंग व आदिशक्ती दुर्गा मातेच व कंसरा मातेचे मंदिर स्थापना करण्यात आली आहे, या वर्षी ही सालाबाद प्रमाणे आमोडे (आनंदपूर ) गांवात महाशिवरात्रीचा उत्सव आनंदाने साजरा करण्यात आला. यावेळी -श्री -श्री -श्री, 1008 महामडलेश्वर आदिशक्ती…
