
धुळ्यात भीषण अपघात, 3 जण जागीच ठार, 5 जण जखमी
धुळे – शहरातील नगावबारीनजीक अजमेरा महाविद्यालयाजवळ आज रात्री पावणेनऊ वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला. त्यात बस वाहकासह तीन जण जागीच ठार झाले. तर बस चालकासह पाच ते सहा प्रवासी जखमी झाले आहेत. सर्वांना तत्काळ हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. अपघात इतका भयंकर होता की बसचा काच फुटून बस वाहक थेट बाहेर फेकला जावून बस…