मालमत्ता करातील राज्य उपकर टक्केवारी रद्द करा – धुळ्यात शिवसेना (उबाठा) चे घंटानाद आंदोलन
धुळे महानगरपालिकेने यंदाच्या वर्षी मालमत्ता करात 26 टक्क्यांवरून 36 टक्क्यांपर्यंत वाढ केल्यामुळे नागरिकांना प्रचंड वाढीव बिले प्राप्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर आज शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने धुळे महानगरपालिका आवारात घंटानाद आंदोलन करून राज्य शासनाच्या उपकर टक्केवारीविरोधात तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. आमदाराच्या मागणीवरून आयुक्तांचा निर्णय:शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या मागणीनुसार महापालिका आयुक्तांनी मालमत्ता कराची टक्केवारी…
