
साक्रीत मुलानेच बापाच्या दगड घालून केला खून
साक्री – मुलानेच बापाचा खून करून मुडदा पाडल्याची घटना धुळे जिल्ह्यात साक्री तालुक्यातील खरगांव येथे घडली. या घटनेने साक्री तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. घटनेनंतर मुलगा पसार झाला असून पोलीस त्याचा शोध कसून घेत आहेत. बापू पांड्या कुवर (५३) रा. खरगाव वारसा हे शेतीकाम करतात. ते गावात पत्नी फुलाबाई कुवर व मुलगा विजय बापू कुवर…