दोंडाईचा: डॉक्टरांच्या विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; ठाकरेसेनेचा इशारा
दोंडाईचा – साहूर (ता. शिंदखेडा) येथील हर्षल बाळकृष्ण कोळी (वय २८) या तरुणाने शेतात तणनाशक फवारणी करत असताना औषध पिऊन घेतल्याची घटना घडली. त्याला तातडीने दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांकडून आवश्यक तातडीची उपचारप्रक्रिया न झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. कुटुंबीयांच्या मते, डॉ. ललितकुमार चंद्रे यांनी प्राथमिक उपचार न करता केवळ एक सलाईन…
