पेठ भागात साथीच्या आजारांचे थैमान; पाण्याची गुणवत्ता खालावली, शिवसेनेचा मनपावर हल्लाबोल

धुळे शहरातील पेठ भागात सध्या साथीच्या आजारांनी थैमान घातले असून, दुषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक यांना आजारांची लागण होण्याचे प्रमाण वाढले आहे, ज्यामुळे स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. या भागात सध्या दोन दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे, मात्र अनेक ठिकाणी येणारे पाणी दुषित आणि दुर्गंधीयुक्त असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या…

Read More

स्वच्छता कामगारांचे आरोग्य धोक्यात; सुरक्षा किट कुठे?

उबाठा युवासेनेचे पंकज गोरे यांची महापालिकेला सुरक्षा कीट देण्याची मागणी धुळे शहराच्या स्वच्छतेसाठी अहोरात्र मेहनत करणाऱ्या स्वच्छता कामगारांचे आरोग्य धोक्यात आले असून, त्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक असलेली उपकरणं महापालिकेकडून अद्यापही पुरवली गेलेली नाहीत. या पार्श्वभूमीवर युवासेनेचे राज्यसहसचिव अॅड. पंकज गोरे यांनी महापालिकेकडे तात्काळ सुरक्षेच्या कीट्स देण्याची मागणी केली आहे. पावसाळ्याच्या दिवसांत शहरातील अनेक भागांत पाणी साचते,…

Read More

कापडणे गावात पाण्याचा प्रश्न चिघळला; ग्रामस्थांचं ‘शोले’ स्टाईल आंदोलन, पाण्याच्या टाकीवर चढून दिला इशारा

धुळे तालुक्यातील कापडणे गावात शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावरून ग्रामस्थांचा संताप उफाळून आला असून, ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाला कंटाळून ग्रामस्थांनी थेट गावातील पाण्याच्या टाकीवर चढून ‘शोले’ स्टाईल आंदोलन छेडलं. या आंदोलनामुळे प्रशासन आणि ग्रामपंचायतचे धाबे दणाणले असून, सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवकांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, गेल्या अनेक महिन्यांपासून ग्रामपंचायतीमार्फत शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत नसल्याबाबत वेळोवेळी तक्रारी…

Read More

पुजा बागुल खून प्रकरणातील मुख्य आरोपीच्या साथीदार महिलेचा जामीन अर्ज फेटाळला

धुळे (प्रतिनिधी) – धुळे जिल्ह्यात खळबळ उडवणाऱ्या आणि मानवी संवेदनांना हादरवणाऱ्या पुजा बागुल खून प्रकरणातील मुख्य आरोपीच्या साथीदार प्रज्ञा महेश कार्डिले हिचा जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. आरोपी महिलेने आपल्यावरील आरोप फोल ठरवत निर्दोष असल्याचा दावा केला होता, मात्र न्यायालयाने तो युक्तिवाद अमान्य ठरवला. भारतीय सैन्यात कार्यरत असलेल्या सैनिकाची पत्नी पुजा बागुल…

Read More

धुळेच्या हिरे रुग्णालयात परिचारिकांचे कामबंद आंदोलन!वेतनतफावत, कंत्राटी भरती आणि इतर मागण्यांसाठी एल्गार

१८ जुलैपासून बेमुदत संपाचा इशारा धुळे येथील शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील परिचारिकांनी आजपासून कामबंद आंदोलन सुरू केल्याने रुग्णसेवेत मोठा अडथळा निर्माण झाला आहे. महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या हाकेला प्रतिसाद देत राज्यभरात हे आंदोलन सुरू करण्यात आले असून, धुळ्यातील परिचारिकाही आघाडीवर आहेत. वेतन आणि भरती प्रक्रियेत अन्याय? परिचारिकांच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत: “आम्ही रुग्णसेवेचं…

Read More

दारू परवाना धोरणावर कडक आक्षेप; निमगुळ येथील बचत गटाचे भावनिक पोस्टकार्ड आंदोलन

धुळे तालुक्यातील महिलांचा आवाज मुख्यमंत्र्यांपर्यंत! धुळे | राज्य सरकारने दारू विक्रीसाठी नवीन परवाने देण्याचा निर्णय घेतल्यावर निमगुळ (ता. धुळे) येथील महिलांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. गावातील बचत गटातील महिलांनी थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पोस्टकार्डद्वारे भावनिक आवाहन करत सरकारच्या धोरणावर नाराजी व्यक्त केली आहे. “आमच्या कर्त्या पुरुषांना व्यसनाधीन करू नका,” अशी कळकळीची विनंती…

Read More

धुळ्यात बनावट सिलिंग-बॉटम पट्ट्यांचा कारखाना उघड; पोलिसांचा छापा, 3.77 लाखांचा मुद्देमाल जप्त

बनावट सिलिंग पट्ट्या व बॉटम पट्ट्यांचे उत्पादन करून अधिकृत डिझाईन्सची प्रत केलेल्या कारखान्यावर धुळे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी छापा टाकून सुमारे ₹3,77,340 किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, कारखान्याचे मालक मुख्तार खान शहजाद खान यांच्यावर कॉपीराईट कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे येथील फिर्यादी सर्फराज अब्दुल रऊफ तांबोळी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मुंबईस्थित सेंट…

Read More

धुळे जिल्ह्यात अटक केलेल्या ४ बांगलादेशी नागरिकांना ९ महिन्यांची शिक्षा आणि ६००० रुपयांचा दंड

धुळे : जिल्ह्यात अटक करण्यात आलेल्या चार बांगलादेशी नागरिकांना आज दिनांक १६ जुलै रोजी न्यायालयाने ९ महिन्यांची सश्रम कारावास आणि प्रत्येकी ६००० रुपयांचा दंड ठोठावला आहे. ही कारवाई विशेष महत्त्वाची मानली जात असून, परराज्यातून बेकायदेशीररीत्या भारतात प्रवेश करणाऱ्या व्यक्तींवर धुळे पोलिसांनी घेतलेली ठोस भूमिका यामधून स्पष्ट होते. दोषी आरोपींची नावे पुढीलप्रमाणे – या सर्व आरोपींना…

Read More

साक्रीसाठी ‘वरिष्ठ स्तर’ दिवाणी न्यायालयाची मागणी

साक्रीच्या वकील बांधवांचे पालकमंत्री जयकुमार रावल यांना निवेदन धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर यांचे न्यायालय मंजूर व्हावे, या मागणीसाठी साक्री येथील वकील बांधवांनी पालकमंत्री तथा पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांना अ‍ॅड. पूनम काकुस्ते-शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन सादर केले. महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या तालुक्यांपैकी एक असलेल्या साक्री तालुक्यात दिवाणी न्यायालय, कनिष्ठ स्तर…

Read More

मोटारसायकल चोर गजाआड; ५ चोरट्या दुचाकींसह १.५ लाखांचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती

दोंडाईचा पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने मोटारसायकल चोरी प्रकरणाचा यशस्वी छडा लावत एक चोरट्याला अटक केली असून त्याच्याकडून एकूण ५ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईत सुमारे १ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. दिनांक २७ जून २०२५ रोजी रात्री ९ ते २८ जून रोजी सकाळी ६ वाजेच्या दरम्यान फिर्यादी…

Read More
Back To Top