५५.९६ टक्के नव्हे तर ६०.२१ टक्के मतदान,धुळे लोकसभा मतदार संघातील मतदानाची सुधारित आकडेवारी जाहीर

धुळे लोकसभा मतदार संघातील मतदानाची सुधारित आकडेवारी जाहीर लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान दि. 20 मे, 2024 रोजी पार पडले. 02- धुळे लोकसभा मतदारसंघात एकूण 60.21 टक्के मतदान झाल्याची माहिती 02-धुळे लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अभिनव गोयल यांनी दिली. धुळे लोकसभा मतदार संघात एकूण 60.21 टक्के मतदान झाले असून पुरुष मतदारांचे प्रमाण…

Read More

धुळ्यात गजेंद्र अंपळकर सह पाच जणांविरुद्ध पोस्को दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश.

धुळे | प्रतिनिधी : भाजपाचे धुळे शहर जिल्हा प्रतिनिधी गजेंद्र अंपळकर, माजी उपमहापौर कल्याणी अंपाळकर, सतीश अंपळकर यांच्यासह पाच जणांविरुद्ध POSCO सह भा. दं.वी 354,324 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. अल्पवयीन पीडितेच्या वतीने तिच्या बहिणीने कोर्टात धाव घेतल्याने हा आदेश पारित झाला आहे.या घटनेची सविस्तर माहिती अशी की, अल्पवयीन मुलीचे लहान बहिण…

Read More

दलित,आदिवासी,मुस्लिम मतदान रोखण्यासाठी भाजपचे षडयंत्र, मा.आ.अनिल गोटे यांचा आरोप

धुळे – प्रतिनिधी :धुळे लोकसभा मतदार संघात आता शेवटच्या टप्प्यात भाजपच्या वतीने कटकारस्थान रचले जाण्याची भीती माजी आमदार अनिल गोटे यांनी व्यक्त केली आहे. मतदार संघातील दलित,आदिवासी,मुस्लिम,झोपडपट्टीतील रहिवाश्यांनी मतदानासाठी बाहेर पडू नये,याकरिता प्रत्येकी दोन हजार रुपये देण्याचे कारस्थान रचले जात आहे. मात्र पैसे आले तर जरूर घ्या,मिळत नसतील तर मागून घ्या. पण,मतदान जरूर करा.असे आवाहन…

Read More

शिक्षक आमदार निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर,१० जून रोजी होणार मतदान

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या ४ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झालाय. यात नाशिक शिक्षक विभाग मतदार संघाचा हि समावेश आहे. मुंबई पदवीधर मतदार संघाचे विलास पोतनीस आणि कोकण पदवीधर मतदार संघाचे निरंजन डावखरे तसेच नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाचे किशोर दराडे तर मुंबई शिक्षक मतदार सांघाचे कपिल पाटील हे येत्या ७ जुलै रोजी…

Read More

पुण्यातील शिक्षिकेने विद्यार्थ्यास केली बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल

विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात जीव हादरून टाकणारी घटना समोर आली आहे. एका नामांकित शाळेत शिकणाऱ्या मुलाला शिक्षिकेने लाथा बुक्क्याने बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झालया नंतर या प्रकरणी संबंधित विद्यार्थ्याच्या पालकाने विश्रामबाग पोलिस ठाण्यात शिक्षिकेविरोधात तक्रार दाखल केली आहे.शाळेत शिक्षा भेटेल ही भिती आताच्या काळात विद्यर्थ्यांना राहिलेली…

Read More

‘मोदी साडी’ योजना म्हणजे गरिबीची चेष्टा, अनिल गोटे यांचा भाजपावर थेट आरोप

धुळे – भाजपा जुन्या-पुराण्या, फाटक्या- ठिगळ लावलेल्या पारदर्शक साड्या रेशन दुकानावर वाटून भारतातील मायबहिणींची अब्रू काढण्याचे घाणेरडे व खालच्या पातळीचे काम भारतीय जनता पार्टी करीत आहे. या योजनेचाजगभर डांगोरा पिटवून ते भारतातील गरिबीची जगभर बदनामी करीत असल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी आज धुळ्यात पत्रपरिषदेत केला. एकीकडे ४७ % लोकांना दारिद्य्ररेषेच्या वर आणले असे…

Read More

धुळे तालुक्यात भीषण अपघात ,ट्रॅव्हल्स वरील नियंत्रण सुटल्याने वाहन पलटी..आईसह चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

धुळे तालुक्यातील चौगाव येथे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅव्हल बस पलटी झाल्याची घटना उघडकीस आली, आणि त्यानंतर ही बस सरळ करण्यासाठी गेलेला क्रेन देखील बस सरळ करीत असताना पलटी झाला आहे, या ट्रॅव्हल बसच्या अपघातामध्ये तिघा जणांचा मृत्यू झाला असून क्रेन चालक देखील गंभीररित्या जखमी झाला आहे, तर ट्रॅव्हल बस मधील जवळपास 30 ते 35 जण…

Read More

राहुल गांधींच्या दौऱ्यासाठी प्रशासन सज्ज

राहुल गांधी यांची उद्या दि. 12 रोजी संध्याकाळी भारत जोडो न्याय यात्रा दोंडाईचा शहरात अगमन होणार आहे… तरी यात्रा मुक्कामाला राहणार आहे…. व 13 रोजी सकाळी दोंडाईचा शहरातून रोड शो होणार आहे…. या पार्श्वभूमीवर अप्पर पोलीस अधीक्षक यांनी बंदोबस्त नेमलेल्या अधिकारी कर्मचारी यांना आढावा घेतला… चोक बंदोबस्त करावा… बंदोबस्ता मध्ये कुठलीही हयगय करता कामा नये…….

Read More

पारोळ्या तालुक्यातील टोलनाक्याला लावली आग

जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यात असलेल्या साबगव्हाण खुर्द येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर उभारण्यात आलेल्या टोलनाक्याच्या आज पहाटे अज्ञात व्यक्तींनी आग लावली.. एका कार मधून तीन वाजेच्या सुमारास आलेल्या तीन ते चार व्यक्तींनी अगोदर केबिनच्या काचा फोडल्या त्यानंतर या कॅबिनला आग लावून ते फरार झालेत.. हे अज्ञात व्यक्ती सीसीटीव्हीत कैद झाले असून या आगीमुळे सुमारे…

Read More

धुळ्यात दिवसाढवळ्या घरफोडी, लाखोंचा मुद्देमाल लंपास..

लक्ष्मी नगर परिसरात दिवसाढवळ्या चोरट्यांनी घरफोडी करत लाखो रुपयांच्या मुद्देमालावर केला हात साफ.धुळे शहरातील लक्ष्मी नगर येथे दिवसाढवळ्या चोरट्यांनी बंद घराचा कुलूप कोंडा तोडून रोकड आणि सोन्या चांदीच्या दागिन्यांसह लाख रुपयांच्या मुद्देमारावर डल्ला मारून पोबारा केला आहे, घर मालक हे काही कामानिमित्त बाहेर गेले असता मंगळवारी 22 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते एकच्या दरम्यान अज्ञात…

Read More
Back To Top