
महाराष्ट्र

साक्री तालुक्यात पुरात वाहून एकाचा मृत्यू
साक्री तालुक्यातील पिंपळनेर जवळील नवेनगर येथिल पंडित मोतिराम साबळे(वय५५) याचा टाकळी नाल्याला आलेल्या पुरात वाहुन म्रुत्यु. परवा पंडीत साबळे हा ५५वर्षे वयाचा शेतकरी कामासाठी शेतात गेला होता .शेतातून परतत असताना टाकळी नाल्यातुन ऊतरतांना पाण्याचा प्रवाह लक्षात आला नाही व तो पुरात वाहून गेला ही घटना दी.११रोजी घडली सदर शेतकरी रात्री घरी आला नसल्याने घरचे नातेवाईक…

माजी आमदार प्रा. शरद पाटील पुन्हा शिवसेनेत
धुळे ग्रामीण मतदार संघाचे माजी आमदार प्रा. शरद पाटील यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला आहे. प्रा पाटील हे सध्या काँग्रेस चे शहर जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत होते. पूर्वा श्रमीचे काँग्रेसी असलेल्या प्रा पक्तही यांनी त्या वेळी बंड करून काँग्रेसच्या विरोधात दंड थोपटले. मंत्री रोहिदास पाटील यांच्या विरोधात टोकाचे राजकारण केले. पहिल्या पराभवानंतर प्रा पाटील यांनी…

एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री…
मुंबईःशिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. भाजपचे नेते व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली आहे. शिंदेंना भाजप, शिवसेनेचे बंडखोर आमदार, अपक्ष आमदार व छोटे पक्ष यांचा पाठिंबा आहे. ते एकटेच आज सायंकाळी ७:३० वाजता मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. भाजप सत्तेत राहणार असले, तरी या…

राजेंद्र बंब प्रकरणात पुन्हा करोडोंचे घबाड जप्त
धुळ्यातील राजेंद्र बंब या अवैध सावकाराचे प्रकरण राज्यभर गाजत असून रोज वेगवेगळी माहिती, दस्तऐवज आणि करोडोची रक्कम हाती लागत आहे. आर्थिक गुन्हे शाखेने आज मंगळवारी धुळ्यातील योगेश्वर नागरी पतपेढीवर छापा टाकला. या ठिकाणच्या 7 लोकर्स ची तपासणी केली . यातून 2 कोटी 47 लाखाची रोकड, 210 सौदा पावत्या, 100 कोरे चेक, विदेशी चलन जप्त केले….

नंदुरबारच्या वैष्णवी चौधरी ची साता समुद्रपार भरारी..
नंदुरबार – महाराष्ट्राचे तेली महासंघ प्रदेशाध्यक्ष तथा नंदुरबार जिल्हा भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्री विजय भाऊ चौधरी यांची कन्या कु. वैष्णवी हिने आज अमेरिकेतील बोस्टन येथील नॉर्थईस्टन युनिव्हर्सिटीतून एम. एस. ही उच्च शिक्षणाची डिग्री संपादित केली. त्याबद्दल कु.वैष्णवीचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.नंदुरबार या आदिवासी दुर्गम जिल्ह्यातील एक कन्या थेट अमेरिकेत शिक्षण घेऊन उंच भरारी…

निवडणुकांचा कार्यक्रम तयार ठेवा, सर्वोच्च न्यायालयाचे राज्यसरकारला निर्देश
राज्यात ज्या ठिकाणी पाऊस नसतो, तेथे निवडणुका घेण्यास काय हरकत आहे, असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला केला आहे.राज्यातील लांबणीवर पडलेल्या महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांबाबत आज सुनावणी झाली. यावेळी जिल्हानिहाय आढावा घेऊन निवडणुकांचा कार्यक्रम तयार ठेवा, असेही निर्देश न्यायालयाने आयोगाला दिले आहेत.राज्य सरकारने लांबणीवर टाकलेल्या जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर कराव्यात, असे…

दिव्यांग श्रेयसच्या पायात भरले बळ,नंदुरबार पोलीस प्रशासनाची माणुसकी
पोलीसांबद्दलचं सर्वसामान्यांच्या मनात फारसे चांगले मत नसते परंतु नंदुरबार पोलीसांनी मात्र याला वेळोवेळी छेद दिला आहे. श्रेयस दिलीप नांदेडकर वय ३५.शिक्षण बारावीपर्यंत तो जन्मतःच संपूर्ण दिव्यांग! हात व पाय ठार लुळे.असून नसल्यासारखेच..उभा रहाता येत नसल्याने सतत बसूनच रहावे लागते. दुसऱ्यांनेच उचलून न्यावे लागते. बोलतांना अडखळत बोलतो.परिस्थिती अत्यंत गरीब.नंदुरबार पोलीसांच्या भाड्याच्या गाळ्यात त्याचे वडील दिलीप नांदेडकर…

मनसे धुळे जिल्हा अध्यक्ष ॲड. दुष्यंतराजे देशमुख यांना भोंगा व पदाधिकाऱ्यांसह अटक.
मनसे धुळे जिल्हा अध्यक्ष ॲड. दुष्यंतराजे देशमुख यांना भोंगा व पदाधिकाऱ्यांसह अटक करण्यात आली.राज ठाकरे यांच्या आदेशान्वये व संभाजीनगर येथील सभेत जाहिर केल्याप्रमाणे दिनांक 4 मे रोजी मशिदी समोर दुप्पट आवाजाने भोंगा लावून हनुमान चालीसा वाजवण्याचे आदेश देण्यात आले होते. त्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी मनसेचे जिल्हाध्यक्ष ॲड. दुष्यंतराजे देशमुख व त्यांचे सहकारी आज रोजी सकाळी…

धुळ्यातील एमआयडीसीमधील एका फॅक्टरीला आग लागून लाखोंचे नुकसान
धुळ्यातील एम आय डी सी मधील मधुर तेल फॅक्टरीला आज सायंकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान अचानक आग लागली. यात सरकी, ढेप आणि कापसाचे गठाण जाळून खाक झालेत.या आगीमुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. धुळे महानगरपालिकेच्या अग्निशामक बंबांच्या साहयाने आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. https://youtu.be/0jrUQj-L__k

गुणरत्ने सदावर्तेना चार दिवसांची पोलीस कोठडी
संभाजीराजे आणि उदयनराजे यांच्याबाबत आक्षेपार्ह्य विधान केल्याप्रकरणी अटकेत असलेले गुणरत्ने सदावर्ते यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सातारा न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. शरद पवार यांच्या घरावर हल्ला केल्याप्रकरणी सदावर्ते यांना मुंबई पोलीसांनी अटक केली होती. या गुन्ह्यात त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाली होती. • त्यानंतर साताऱ्याच्या गुह्यात त्यांना वर्ग करून सातारा पोलिसांनी अटक…