
जळगावमध्ये वाहनात बेकायदेशीरपणे गॅस भरताना सिलेंडरचा स्फोट : तिघांचा मृत्यू , दहा जण गंभीर जखमी
जळगावात कारमध्ये बेकायदेशीरपणे घरघुती गॅस भरताना सिलेंडरचा स्फोट झाला होता. या घटनेमध्ये १० जण गंभीररित्या जखमी झाले होते. त्यातील दानिश शेख, भरत सोमनाथ दालवाले व संदीप सोपान या तिघांचा उपचार सुरु असताना निधन झाले. घरगुती वापराचे गॅस सिलिंडरची किंमत कमी असल्यामुळे वाहनांमध्ये हा गॅस भरण्याचा प्रकार अनेक ठिकाणी होत असतो. या गॅसचा वापर व्यावसायिक किंवा…