शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांची एसीबी कडून तीन तास चौकशी

शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख आज अमरावतीतील ‘एसीबी’ कार्यालयात ते तीन तास चौकशीत होते. नितीन देशमुख हे चौकशीत असताना ठाकरे गटाच्या एसीबी कार्यालयाचा बाहेर घोषणाबाजी आणि सोबतच शक्ती प्रदर्शन हि केले. देशमुख सकाळी दहाच्या सुमारास अकोल्यातून अमरावती जाण्यासाठी निघाले. देशमुख एकटे नव्हे तर सोबत पाचशे होऊन अधिक कार्यकर्ते अमरावती ला गेले होते. देशमुख यांना अटक होईल…

Read More

नियंत्रण सुटल्याने बस चा अपघात, ३० जण जखमी तर १४ गंभीर

लातूर : जिल्ह्यातील बोरगावकाळे परिसरात एसटी बस उलटून भीषण अपघात झाला. आज सकाळी दहाच्या सुमारास हा अपघात घडला आहे. अपघातानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. एसटी बसचा रॉड तुटल्याने बस पुलावरून खाली उलटली आहे. आज सकाळी दहाच्या सुमारास लातूरहून एम. एच.२० बी. एल.२३७३ ही बस पुणे जाण्यासाठी ३० प्रवासी घेऊन निघाली होती. ही बस बोरगाव काळे…

Read More

एमएडीसातील चटई कंपनीत आग, औरंगाबाद येथील घटना

औरंगाबाद : येथील सोहेल प्लास्टिक कंपनी या चटईच्या कारखान्याला भीषण आग लागली होती. अग्निशमन दलाच्या दोन वाहन दुर्घटनास्थळी पोहोचले होते. कंपनीत लागले आग जास्त पसरू नये म्हणून जास्त प्रमाणात पाण्याचे टँकर बोलावले होते. वाळूज औद्योगिक वसाहतीतील जोगेश्वरी येथे हि कंपनी आहे. कंपनीत आग लागलीय अशी माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी तात्काळ पोहोचले. पण मात्र, अग्निशमन दलाच्या…

Read More

दादा भुसे यांची सहकारमंत्र्यांशी चर्चा, बैठकीत शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले.

नाशिक : जिल्हा बँकेने 62 हजार थकबाकीदार शेतकऱ्यांच्या जमिनीची लिलाव प्रक्रिया सुरू केली आहे. याविरोधात नाशिक जिल्हा बँक शेतकरी बचाव कृती समितीच्यावतीने सोमवारी मालेगाव येथे पालकमंत्री दादा भुसे यांच्या घरासमोर सर्वपक्षीय बिऱ्हाड आंदोलन पुकारले आहे. या पार्श्वभूमीवर काल रात्री स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी व पालकमंत्री दादा भुसे यांच्यात दोन तास चर्चा झाली. मात्र, शासन…

Read More

अजित पवार यांची लिफ्ट चौथ्या मजल्यावरून कोसळली, सुदैवाने ते वाचले

अजित पवार यांनी काल दोन रुग्णालयांचे उद्घाटन केले. त्यातील दुसऱ्या रुग्णालयाच्या उद्घाटनानंतर ते चौथ्या मजल्यावर जात असताना तिसऱ्या मजल्यावर लिफ्ट थांबली. आणि लिफ्ट तिथेच बंद झाली. चौथ्या मजल्यावरून लिफ्ट खाली जोराने आली. अजित पवार यांच्या लिफ्टला अपघात झाला असताना अजित पवार यांच्या सोबत एक डॉक्टर आणि त्यांचा एक सुरक्षा रक्षक होते. सुद्यवाने ते वाचले लिफ्टचा…

Read More

नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी याना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या मुले राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. आज ११:३० ला चा प्रकार घडला. नागपुरातील त्यांच्या कार्यलायत धमकीचे ३ वेळा फोन आले. हा प्रकार झाल्यावर तेथील कर्मचाऱ्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. गडकरी यांची सुरक्षा वाढवण्यात आली असून, ज्या ज्या ठिकाणी त्यांचे कार्यक्रम आहे….

Read More

भारत जोडो यात्रे दरम्यान खासदार संतोख सिंह चौधरी यांचा दुर्दैवी मृत्यू

भारत जोडो यात्रा हि भारतात मागील काही महिन्यापासून चर्चेचा विषय ठरत आहे ‘भारत जोडो’ यात्रा सध्या पंजाबमध्ये सुरु आहे. आज यात्रे दरम्यान दुख:द घटना घडली काँग्रेसचे खासदार संतोख सिंग चौधरी यांचे हृदयविकाराने आज पंजाब भारत जोडो यात्रेत आज निधन झाले. सकाळी फिलूर येथे पदयात्रेला प्रारंभ झाला तेव्हा संतोष सिंह चौधरी यांना अचानक छातीत दुखू लागले….

Read More

शिपुरातून गावठी कट्टे नेणाऱ्या टोळक्याला अटक

शिरपूर : येथे पोलिसांनी सहा जणांचा पाठलाग करत त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडन ३ गावठी कट्टे जे बनावटीचे होते. आणि जिवंत काडतुससह ७ लाख ६६ हजार रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला. सहा हि गुन्हेगारांना कस्टडी मधे घेऊन त्या आरोपी विरुद्ध शस्त्रबंदी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोईटी सत्रासेन मार्गावर एका वाहनातून गावठी कट्ट्याची विनापरवाना वाहतूक…

Read More

नाशिक जिल्ह्यामध्ये भीषण अपघात, बस-ट्रकची समोरासमोर धडक

नाशिक : नाशिकच्या सिन्नर-शिर्डी महामार्गावर भीषण अपघात झाल्याची घटना घडली. नाशिक-सिन्नर शिर्डी मार्गावरुन जात असताना पाथरेजवळ बस आणि ट्रकची धडक होऊन हा अपघात झाला. अपघातात बस मधील १० प्रवाश्यांचा मृत्यू झाला तर २० हून अधिक जण जखमी झाले आहेत. ट्रक आणि ट्रॅव्हल्सची समोरासमोर धडक झाल्याने हा मोठा अपघात घडला. या अपघातात बस आणि ट्रकचा चक्काचूर…

Read More

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस आज मुंबई मेट्रो लाइन 2A आणि 7 चा आढावा घेणार…

मुंबई : पुढच्या आठवड्यात मुंबई मेट्रो लाइन 2A आणि 7 अधिकृत उद्घाटनापूर्वी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी दुपारी लिंकवरून जाणाऱ्या नवीन मुंबई मेट्रो लाईन्स – 2A (DN नगर अंधेरी ते दहिसर) आणि 7 (दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व) चा आढावा घेतील. रस्ता आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग – अंधेरी पूर्व येथील गुंदवली…

Read More
Back To Top