मुलांना शाळेत पाठवू या, सारे शिकुया, पुढे जाऊ या..जयघोषाने परिसर दुमदुमला
जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्यासह मान्यवरांनी केले नवप्रविष्ट विद्यार्थ्यांचे स्वागत मुला-मुलींना शाळेत पाठवू या, सारे शिकुया, पुढे जाऊया, चला जाऊ शाळेला, नव्या गोष्टी ऐकायला, आधी रोटी खाऐगे, स्कूल जरुर जाऐगे, बच्चे मांगे प्यार दो, शिक्षा का अधिकार दो… च्या जयघोषात नवप्रविष्ट विद्यार्थ्यांचा, कुठे बैलगाडीतून तर कुठे बग्गीतून मिरवूणक काढून शाळा प्रवेशोत्सव सोहळा झाला. जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते…
